Tuesday, April 13, 2010

chitpavan yua sangh n janeu - brahmin yuva sangh together support - 6th akhil bhartiya bahubhashik brahman mahaadhiveshan
u r cordialy invited for the same on 24/25th april in nsk. plz cntct 0253-6454811. lets make it a grand success..
plz fwd this scrap n spread the word.....
thanks,

nomhit (cco n founder - chitpavan yuva sangh, janeu - brahmin yuva sangh)

1 comment:

saket said...

युवा चित्पावन संघ, डोंबिवली
आयोजित

युवा चित्पावन संमेलन, डोंबीवली

आम्हाला अभिमान आहे, आपण भारतीय असल्याचा
युवा चित्पावन पुन्हा एकत्र येत आहोत ....
पण या वेळी काहीतरी वेगले सिद्ध करण्यासाठी...
आम्ही सज्ज आहोत ....
मग आम्हाला तुमची साथ मिळणार ना ??

रविवार दिनांक १४ नोव्हेंबर, २०१०
स्थळ :- सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली (पूर्व)
वेळ :- दुपारी १:०० ते सायंकाली ६:३०

युवा चैतन्य वयोमर्यादा ३५ वर्षा खालील तरुण .
प्रवेशिका शुल्क :-रुपये १२० /- फक्त